दिनांक 17/01/2023 ठिकाण -पेल्हर रोपवाटिका तालुका स्तरीय कर्यक्रम. मार्गदर्शक – श्री. उत्तम साहने, सर kosbad. श्री P N. पाटिल कृस , दहीसर विषय – आंतरराष्ट्रिय पौषटिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार जनजागृति मोहिम. उपस्थित शेतकरी 60.
उत्तम सहाण सरांनी पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करताना रोजच्या आहारात नागली, वरी, ज्वारी, पासून बनवलेले खाद्य पदार्थ वापरावे