वसई तालुक्यात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम रानगाव येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर 28/01/2023 in Stories Tagged पालघर - 1 Minute मंडळ कृषी अधिकारी श्री.शिंदे मार्गदर्शन करताना दिनांक 14/01/2023.ठिकाण – राणगाव ग्रामस्तरीय कार्यक्र्म. मार्गदर्शक -श्रीमती अनुजा दिवटे विषय स्पेशलिस्ट kosbad, श्रो हतागळे sir Tao, श्री. N. D. शिंदे CAO. उपस्थित शेतकरी संख्या 55. पौष्टीक तृणधान्य वापर आहारात नियमित करावा. तालुका कृषी अधिकारी मार्गदर्शन करताना शेअर करा...