श्री स्वामी समर्थ चॅरीटेबल ट्रस्ट दिंडोरी द्वारे आयोजित “जागतिक कृषि प्रदर्शनात पौष्टिक तृणधान्य दालन”…

श्री स्वामी समर्थ चॅरीटेबल ट्रस्ट दिंडोरी द्वारे आयोजित जागतिक कृषि प्रदर्शन,डोंगरे वसतिगृह मैदान, नाशिक येथे दि.२५ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य पिकांची माहिती होण्याकरिता दालन उभारण्यात आले आहे. तसेच सेल्फी पॉंईंट द्वारे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक मिलेट बाबत माहिती जाणून घेत आहेत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →