मौजे शिवाजीनगर सा.ता.दापोली जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी व्याख्यानाचे आयोजन

दिनांक २६/१/२०२३ रोजी मौजे शिवाजीनगर सा. ता.दापोली येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये ग्रामसभेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली व PMFME सप्ताह निमित्त योजनेविषयी माहिती दिली व कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती देण्यात आली कृ से कुंभवे पार्टे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →