प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत ग्रा.पं.दमामे ता.दापोली येथे प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम व मुलांची चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धांचे व प्रभात फेरीचे आयोजन.

दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत मराठी शाळा दमामे व न्यू इंग्लिश स्कूल दमामे येथे मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली व तसेच मराठी शाळा दमाने येथे चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व दोन्ही शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते व तसेच मुलांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →