मौजे भालावली ता.राजापूर जि.रत्नागिरी ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ आहारातील महत्वा बाबत जनजागृती

दिनांक २६/०१/२०२३ रोजी मौजे भालावली ता.राजापूर जि.रत्नागिरी ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ, आहारातील महत्वा बाबत जनजागृती करणेसाठी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व कृषिसेवक श्री एस. व्ही. भवर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →