26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय पेण येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व कर्मचारी व शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक नाचणीचे लाडू व नाचणी थालीपीठ नाश्ता देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023