प्रजासत्ताक दिना निमित्त विद्यार्थी,पालक व शिक्षक यांनी घेतला पौष्टिक तृणधान्याचा धडा.

आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृनधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून पौष्टिक तृनधान्याचे आहारातील महत्त्व विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना तालुका कृषी अधिकारी यांनी समजावून सांगितले. यावेळी रोहा ताकृअ चे सर्व कर्मचारी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →