कौलव ता.राधानगरी येथील कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत माहीती देण्यात आली.

ग्रामपंचायत कौलव येथील कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मंडल कृषि अधिकारी कौलव यांनी माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →