26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावेळी तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविण्याचा मा. विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर यांचा संदेश.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय , कोल्हापूर येथे 26 जानेवारी 2023 ,प्रजासत्ताक दिनि विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर मा. बिराजदार साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले . या कार्यक्रमावेळी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील प्रमाण वाढविण्याचा त्यांनी संदेश दिला . यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नाचणीचे अंबिल , लाडू व पापड , राजगिरा लाडू अल्पोपहारासाठी वाटप करण्यात आले .

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →