मुंबई येथे प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष या वर आधारित चित्ररथाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमास मा राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सर्व विभागाचे मुख्य सचिव व इतर मान्यवर उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023