आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे बापर्डे, ता.देवगड येथे महिला मेळावा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे बापर्डे, ता.देवगड येथे महिला बचत गटांना नाचणी पिकाचे पौष्टिक गुणधर्म सांगून नाचणी पिकापासून खाद्यपदार्थ तयार करून विकणे बाबत व त्यासाठी लागणारी मशिनरी साठी PMFME मधून प्रस्ताव सादर करणेबाबत जनजागृती केली.सदर कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी कैलास ढेपे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →