आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत आज हातनूर तालुका तासगाव येथे PDVP कॉलेज तासगाव ,होनाई शेतकरी उत्पादक गट यांच्या सहकार्याने गावामध्ये फेरी काढून त्यामध्ये स्लोगन द्वारे तृणधान्य पिकांचे काळातील महत्व यासाठी फेरी काढली यावेळी उपस्थित सर्जेराव अमृतसागर तालुका कृषी अधिकारी तासगाव आरजे पाटील कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक प्रवीण तांदळे कृषी सहाय्यक सचिन कोरडे, हुसेण कदम