“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ ” अंतर्गत जनजागृती अंतर्गत तालुका कृषि अधिकारी फुलंब्री मार्फत फुलंब्री, आळंद, निघोना, पाल, बाबरा, कोलते टाकळी, गनोरी, पोर्बावडा, बोरगाव आडगाव ई. गावामध्ये प्रचारप्रसिद्धी करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023