पौष्टिक आहार तृणधान्यावर आधारित तिरंगा थाली

पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम दिनांक 23/01/2023 रोजी संकल्प लोकसंचालित साधन केंद्र पोभुर्णा मार्फत पौष्टिक आहार तृणधान्यावर आधारित तिरंगा थाली, आरोग्य तपासणी शिबिर तसेच पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आले . यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत मा. मंडळ कृषी अधिकारी पी .एन .बारामते सर तसेच तांत्रिक कृषी सहायिका कु एस. ए . गेडाम उपस्थित राहून पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व, तसेच इतर कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →