चिंचोली खुर्द तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी चिंचोली खुर्द तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष 2023 निमित्त शेतकऱ्यांना ज्वारी, बाजारी, राळा, राजगिरा, वरई, नाचणी ई. तृणधान्य पिकांविषयी आणि त्यांचे आहारातील महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कृषी यांत्रिकीकरण, PMKSY, PMFME, MRGES, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ई. योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी राजुरा, कृषी पर्यवेक्षक देवाडा, कृषी सहाय्यक चिंचोली खू, तसेच अंबुजा फाउंडेशन सिमेंट राजुरा यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →