मौजे घनसरगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक  तृणधान्य दिवस साजरा

मौजे घनसरगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक  तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमात शेतकऱ्यांना तृणधान्याचे आहारातील  महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →