आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षे सन 2023 निमित्ताने दिनांक 24 जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद कार्यालयातील पाककला स्पर्धेत तंत्र सहायक श्रीमती शेख रुबीना यांनी अतिशय स्वादिष्ट व प्रथमच खायला मिळालेले असे बाजरीच्या अनारसे सारख्या तळलेल तिखट बिस्किटे व खोबरे चटणी तयार करून कार्यालयात सर्वांना खायला दिली.