मौ. हकनकवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा

मौ. हकनकवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने भोगी व मकर संक्रांत या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना पौष्टिक तृण धान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री फुले सर, कृषी सहायक श्री भंडे सर , श्री कबाडे सर ,श्री केंद्रे सर, श्री आरणे सर, श्री भांडेकर सर ,ज्योती कोळी मॅडम, वनामे मॅडम उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →