मोजे डोंगरगाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा

मोजे डोंगरगाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 या कार्यक्रमाच्या अंतर्गत तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात शेतकऱ्यांना माहितीपत्रक व तृणधान्याचे महत्त्व आपल्या आरोग्य दृष्ट्या किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व सांगण्यात आले सदर कार्यक्रमास गावचे सरपंच महेश सातापुरे गावचे पोलीस पाटील व गावचे कृषी सहाय्यक एस जी नागमोडे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →