मौजे डोमगाव तालुका जळकोट येथे “पौष्टिक तृणधान्य दिवस” साजरा करण्यात आला

मौजे डोमगाव तालुका जळकोट येथे “पौष्टिक तृणधान्य दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तृणधान्य पिकाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादी पिकाच्या माहिती पत्रकांचे वाटप उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी जळकोट श्री आकाश पवार,कृषी सहाय्यक श्री विशाल इंगळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री अभिलाष क्षीरसागर, कृषी मित्र श्री संभाजी मोरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →