आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मकर संक्रात भोगी दिनानिमित्त श्री आर टी जाधव साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर यांनी मौजे सरणवाडी तालुका चाकूर येथे शेतकरी गावकरी यांना पौष्टिक तृणधान्य बाजरी, ज्वारी,नाचणी, राजगिरा पिकाची लागवड उत्पादन इ.विषयी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक क्षेत्रावरील रब्बी ज्वारी, बाजरी ,पिवळा प्लॉटची पाहणी करून सविस्तर असे मार्गदर्शन केले सोबत गावचे कृषी सहायक सचिन पंडगे व गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →