मौजे मोरवड तालुका रेनापुर येथे महिला बचत गटांच्या सदस्या यांना पौष्टिक तृणधान्य वर्ष व दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच ,उपसरपंच, महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच या ठिकाणी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.