मोजा मारडा तालुका चंद्रपूर येथे धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम

मोजा मारडा तालुका चंद्रपूर येथे धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम २०२३या अनुसेगाने प्रचार प्रसिद्धी करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित गावातील माजी सरपंच श्री गणपत कुडे उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →