लामजना मंडळामध्ये मौजे चिंचोली जो,  दावतपूर,उत्का आणि चलबुर्गा या गावांमध्ये पौष्टीक तृणधान्य दिन साजरा केला.

लामजना मंडळामध्ये मौजे चिंचोली जो,  दावतपूर,उत्का आणि चलबुर्गा या गावांमध्ये संबंधित गावांचे कृषि सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना तृणधान्यांचे पौष्टिक महत्त्व विषद करून पौष्टीक तृणधान्य दिन साजरा केला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →