आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 मौजे भाट सांगवी ता.चाकूर येथे साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी खंदारे साहेब ,कृषी पर्यवेक्षक घोडके साहेब,कृषि सहाय्यक सत्यवान सुरवसे ,विनोद सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023