मौजे आशिव ता. औसा येथे पौष्टिक तृणधान्य दिवस निमित्त ज्वारी पिकाचे विविथ प्लॉटला तालुका कृषि अधिकारी श्री. संजयकुमार ढाकणे, यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांनी भेट देऊन आपल्या आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व व फायदे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच उत्तम तृणधान्ये पीक उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली.यावेळी मंडळ कृषि अधिकारी श्री जी बी राऊत, श्री व्ही डी लटूरे , श्री टि. बी. भुसे , कृषि सहाय्यक श्रीमती पी एफ खडके व इतर शेतकरी उपस्थित होते.