उमरगा येथे पौष्टिक तृणधान्य बाबत जन जागृतीपर कार्यक्रम

दि. 24/01/23 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मौजे डाळिंब ता.उमरगा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निम्मित कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ज्वारी, बाजरी, वराई, राजगिरा ई. तृणधान्य चा आहारात नियमित सेवन करणेबाबत शेतकऱ्यांना सोबत चर्चा केली. तसेच रब्बी ज्वारी प्रकल्प निविष्ठा वाटप करण्यात आल्या. त्यावेळी पटवारी ए. बी. मंडळ कृषी अधिकारी मुरूम, ए. एच. भालेराव कृषी सहाय्यक डाळींब, गावातील सरपंच, उपसरपंच, व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →