आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साठी ब्रँड ॲम्बेसेडर सिनेमा अभिनेते “आमिर खान” यांच्याशी चर्चा…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साठी ब्रँड ॲम्बेसेटर सिनेमा अभिनेते आमिर खान यांच्याशी दिनांक 21 जानेवारी 2023रोजी माननीय प्रधान सचिव एकनाथजी डवले, माननीय आयुक्त कृषी सुनील चव्हाण साहेब, माननीय संचालक श्री विकास पाटील साहेब, माननीय विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने सर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे माननीय श्री दीपक कुटे सर सविस्तर माहिती देऊन सखोल चर्चा केली पौष्टिक तृणधान्याबद्दल सविस्तर माहिती देऊन सखोल चर्चा केली सुमारे तीन तास चर्चा चालली. त्यांनी त्यांची अमुल्यवेळ दिलं.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →