आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य माहिती व फायदे याबद्दल माहिती दिली

दि. 14 जानेवारी 2023 रोजी मौजे गोविंदपुरा तालुका पुर्णा जिल्हा परभणी येथे स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास पुर्णा तालुका कृषी अधिकारी श्री. रामचंद्र तांबिले यांनी उपस्थित राहून महाविद्यालयीन विद्यार्थी व जमलेल्या इतर गावकरी वर्गाला पौष्टिक तृणधान्य आहार महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे याबद्दल माहिती दिली.

स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्याना पौष्टिक तृणधान्य आहार याविषयी तालुका कृषी अधिकारी यांनी माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →