पौष्टिक तृणधान्य शपथ

२०२३हे वर्ष पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी साठी साजरे होत असताना सर्व खेळाडू व अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली.शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी बोर्डी येथील मैदानात आयोजित कला क्रीडा महोत्सव ठाणे व पालघर जिल्हा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या वेळी सर्व खेळाडू कर्मचारी अधिकारी यांचे समवेत पौष्टीक तृणधान्य सेवन करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमास डहाणू परिसरातील रोपवाटिकाधारक, तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →