ठाणे व पालघर जिल्हा कला क्रीडा महोत्सवाचे कार्यक्रमप्रसंगी मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.अंकुश माने सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे श्री दीपक कुटे सर व श्री.नेरकरसर पालघर, यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्याचे पोस्टर व घडी पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व खेळाडू कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.