दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी मौजे नाडगाव तर्फे बिरवाडी (महाड)येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम अन्तर्गत श्री.कोकरे सर,.कृषि पर्यवेक्षक महाड,श्रीमती.कानडे पी बी कृषि सहायक महाड,श्रीमती.मतकर एन.आर. कृ.स.जुई यांनी पौष्टिक तृण ध्यान्याचे आहरातील महत्व.,कृषी यांत्रिकीकरण,फळबाग लागवड ,खतांचे व्यवस्थापन बाबत बहुमुल्य मार्गदर्शन केले .या कार्यक्रमास शेतकरी महिला बहुसंख्ये ने उपस्थीत होत्या.सदर कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळ्च्या श्रीमती.धुमाळ मैडम. व श्रीमती.चव्हाण मैडम यांचे सहकार्य लाभले.🙏