आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे कोडोली ता. सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त मौजे कोडोली ता. सातारा येथे तालुका कृषी अधिकारी सातारा श्री धुमाळ साहेब व मंडळ कृषी अधिकारी अंगापूर श्री सुहास यादव यांचे मार्गदर्शनाखाली, महिला मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास गावचे सरपंच तसेच गावातील महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य व कृषी विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . उपस्थित महिलांना बाजरी व इतर पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.श्री प्रवीण नलवडे कृषि सहायक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →