“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील अधिकारी व कर्मचारी यांनी जनजागृती कार्यक्रम केला.

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त शुक्रवार दिनांक – 20 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील अधिकारी व कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, प्रक्रिया, उत्पादन व उत्पादकता वाढ इ. बाबत जनजागृती कार्यक्रम केला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →