“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत तालुका कृषि अधिकारी, देवळी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.

“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत तरुणाई मध्ये जनजागृती करण्याकरीता नव्या युगाचे माध्यम सेल्फी पॉईंट तालुका कृषि अधिकारी, कार्यालय देवळी यांचे मार्फत तयार करण्यात आला आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →