जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त पन्हाळा तालुक्याचे संचलनामध्ये विविध उपक्रमाचे सादरीकरण.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक- 20 जानेवारी 2023 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजित करणेत आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त तालुका कृषि अधिकारी पन्हाळा कार्यालयाच्या अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संचलनामध्ये तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व याविषयी विविध उपक्रमाचे सादरीकरण केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →