पन्हाळा तालुक्यात ( जि.कोल्हापूर) उन्हाळी नाचणी पिकाचे रोपे लागण करणेत आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पन्हाळा तालुक्यात ( जि.कोल्हापूर) येथे शेतीदिनाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान उन्हाळी नाचणी पिकाचे रोपे लागण करणेत आले. यावेळी श्री. उमेश पाटील, नोडल अधिकारी, RIU कोल्हापूर, श्री.नामदेव परीट, नोडल अधिकारी, DIU कोल्हापूर, कृषि विद्यापीठाचे नाचणी पैदासकार, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, महिला शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →