पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी जनजागृती

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३* अंतर्गत मौजा चाना कोडका ता अर्जुनी/मोर येथे सभा घेतली. मंडळ कृषी अधिकारी कु. के. एम.बोरकर यांनी पौष्टिक तृणधान्य बाजरी, ज्वारी, नाचणी इ. यांचे आहारातील महत्त्व सांगून यांचा समावेश दैनंदिन आहारात करावा असे आवाहन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. सदर सभेला बहुसंख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →