अर्धापुर प्रक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. नाचणी ,वरई,राळा, ज्वारी ,बाजरी,राजगीरा,सावा ,कोडो या पोष्टीक तृणधान्याची ओळख करून देण्यात आली.आहारात महत्व काय आहे समजुन सागण्यात आले आणी प्रत्येकानी आपल्या शेतात लागवड करावी म्हणुन सांगण्यात आले.