मौजे- बेलोशी कुडाळ मंडळ तालुका जावळी येथे आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत भोगी व संक्रांती निम्मित महिला मेळावा तालुका कृषी अधिकारी जावळी रमेश देशमुख व मंडळ कृषी अधिकारी कुडाळ ज्ञानदेव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, उमेश बेलोशे उपसरपंच,एस.एस.कदम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष माहिती दिली. डी. बी.जाधव साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व माहिती दिली. व्ही. टी. मोहिते साहेब यांनी pmfme योजनेबद्दल माहिती दिली. संक्रांतीचे वाण म्हणून उपस्थित महिलांना भाजीपाला किटचे वाटप केले.उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषीत केले.