पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्वाबाबत जयप्रभा माध्यमिक विद्यालय मार्फत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी….

मकर संक्रांत भोगी निमित्त मौजे कुंबेफळ तालुका अंबाजोगाई येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास कुंबेफळ गावचे सरपंच श्री लिंगेश्वर तोडकर, बाजार समिती मा. सभापती विलास काका सोनवणे, जयप्रभा माध्यमिक विद्यालय संस्थेचे सचिव श्री खोगरे , उपविभागीय कृषी अधिकारी श्री सूर्यकांत वडखेलकर , कृषी विज्ञान केंद्र डीघोळआंबा च्या गृह विज्ञान विभागाच्या श्री रोहिणी भरड मॅडम तसेच उपसरपंच प्रमोद भोसले हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची DD सह्यादी वाहिनी वरील बातमी मध्ये प्रसारण.👇🏻

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →