आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त महिलांनी बनवले 35 प्रकारचे पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ.

आज दिनांक 19.01.2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे अंजप, तालुका कर्जत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रायगड अलिबाग श्रीम.बाणखेले उज्वला याचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, पाककला स्पर्धे मध्ये 35 प्रकारचे पौष्टिक तृणधान्य पासून बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषि अधिकारी श्रीम शेवाळे मॅडम याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला व सदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ कृषि अधिकारी ,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक BTM,ATM यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →