संक्रांति भोगी सणानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिन

अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आणि संक्रात — भोगी निम्मित पौष्टिक धान्य दिवस मौजे पिंपळगाव येथे साजरा करण्यात आला🙏🙏🙏 कार्यक्रमाला उपस्थित मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव मा. खंदारे साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. ब्रिजेश पाटील सर, मा. तहसीलदार साहेब, मा. तालुका कृषी अधिकारी रणवीर साहेब,मंडळ कृषी अधिकारी तामसा जाधव साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →