पौष्टिक तृणधान्य दिन कार्यक्रम

मानवी जीवनात तृणधान्याच्या अनंतसाधारण महत्त्व आहे. पौष्टिक तृणधान्य ज्वारी,बाजरी, नाचणी, वरई,राळा,राजगिरा ही पिके येतात या तृणधान्यातून आरोग्यास लोक,कॅल्शियम,झिंक, आयोडीन आदी पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचा प्रत्येकाच्या आहारात समावेश आत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.
पौष्टिक तृणधान्य दिन अधिक व्यापक व्हावा यासाठी जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री व जन जागृतीवर भर दिला जात आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →