संक्रांत – भोगी, कवठेमहांकाळ जिल्हा-सांगली

अंतराराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत करोली टी येथे भोगी निमित्त बाजारी पिकाविषयी माहिती सांगताना श्री.शेंडगे साहेब मंडळ कृषी अधिकारी रांजणी, श्री. लिंगले साहेब कृषी पर्यवेक्षक रांजणी 1 श्री. चव्हाण साहेब कृषी सहाय्यक कुकटोळी व श्रीम. गगनमाले कृषी सहाय्यक करोली टी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →