आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३

पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व फायदे- ज्वारी , बाजरी, नाचणी , राजगिरा, वरई , राळा ई . पौष्टिक तृणधान्याबद्दल तालुका सेलू येथील मौजे हतनूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत तालुका कृषी अधिकारी सेलू यांचेमार्फत तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर माहिती देण्यात आली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →