सिंगद ता.दिग्रस पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी महीला सभा

मौजे सिंगद ता. दिग्रस जि. यवतमाळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निम्मीत महीलांची प्रचार प्रसिद्धी च्या अनुषगाने ग्राम स्तरीय सभा घेण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →