करळगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना तृणधान्याचे महत्व, फायदे याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर 22/01/2023 in Stories Tagged palghar - 0 Minutes करळगाव येथे संदीप जाधव कृषी सहाय्यक नांदगाव तर्फे म्हणून आणि दीपक खोत कृषी पर्येक्षक यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षाच्या अनुषंगाने माहिती दिली. आहारातील महत्त्व पटवून दिले. शेअर करा...