आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे सन- 2023″ अंतर्गत मौजे धानोरा (सा), ता. उमरखेड येथे तृणधान्याचे दैनंदिन आहारामध्ये महत्त्व बाबत मार्गदर्शन

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे सन- 2023”
अंतर्गत मौजे धानोरा (सा), महादेव मंदिर, तालुका- उमरखेड येथे तृणधान्याचे दैनंदिन आहारामध्ये महत्त्व बाबत मार्गदर्शन करताना- श्रीरंग लिंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी तसेच पीएमएफएमई (PMFME) चे डी.आर.पी.श्री सचिन माळकर, कृषी पर्यवेक्षक- श्री प्रशांत गुंडारे, कृषी सहाय्यक- श्री गंगाधर बिरमवार, बीटीएम (आत्मा)चे- श्री रत्नदीप धुळे माविमच्या- मनवर मॅडम व तसेच ढाणकी, धानोरा (सा), विडुळ, ब्राह्मणगाव, चातारी, हरदडा, कृष्णापूर, सोईट- महागाव इत्यादी गावातून आलेल्या बचत गटांच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →